तो वर कसलीच भीती नव्हती.
तुझा हात हाती होता
तो वर कसलीच काळजी नव्हती.
तुझी साथ सोबत होती
तो वर कशाचीच गरज नव्हती.
आता काहीच इच्छा नाही.
आता आनंदाने शेवटच्या
प्रवासाला जायचे आहे.
हसतखेळत सरणावर चढायचे आहे.
आता मरण हेच जीवनाचे सार आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .