प्रेम काहीसे उमजत आहे.
आता कुठे जीवन
उजाडत आहे.
उमजलेल्या या प्रेमात
साथ मला देशील ना
उजाडलेल्या या जीवनात
सोबत मला करशील ना
नकोत मला चॉंद तारे
चाफ्याची फुले देशील ना
मुक्तछंद काव्या
{हि रचना काल्पनिक आहे}
मेघा...✍️✍️©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .