धरलास हात माझा घेतलेस मिठीत
सोबतीने चालायचे वचन मज दिले.
नवा डाव मांडून हात माझा
अर्ध्या वरती सोडलास का
मला दिशाहीन करून गेलास का
मी आता दिशाहीन वाऱ्याची
सोबत मागू पाहते.
अनोळखी वाटेवर तुझ्या
पाऊलखुणा शोधू पाहते आहे..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .