Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Friday, December 24, 2021

दोष

वेडू आता चर्चा करण्यात 
काही रस नाही.
नियतीला मान्य नव्हते
आपल एकत्र येणं.
आपल्या नशिबाचा खेळ मांडून
आपल्याला वेगळं करून 
नियती गेली निघून.
जे काही व्हायचे ते होऊन गेलं
जे आता आहे ते स्विकारून
पुढे जायचं आहे.
दोष कोणाला द्यायचा नाही
दोष तुझा होता ना दोष माझा होता.
प्रेम केल्याच फक्त प्रायश्चित होत.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time