आपण भलं आपलं काम भलं
शिक्षण साठी पाटलांच्या शेतात काम करायची.
पाटलांचा मुलगा शिक्षणासाठी बाहेर गावी होता.
सुट्टीच्या निमित्ताने तो गावाकडे आला होता.
तो सहज फेरफटका मारायला शेतात गेला.
तिला पाहायल ती त्याला आवडली.
तो मनाशीच बोलला गावरान ते गावरानच
तो तिच्या सोबत बोलायला गेला.
तिने त्याला जास्त भाव दिला नाही.
आपल्याच कामात गु़ंग होती.
त्याला राग अनावर झाला.
त्याला तो अपमान सहन झाला नाही.
त्याचा बदला घ्यायचा म्हणून तो शेतातच थांबला.
ती विहिरी कडे गेली असता तिला गाठून
तिच्या वर बलात्कार करून मोकळा झाला.
दोष कोणाचा हे न बघताच तिच्या नावाची चर्चा सगळीकडे होत होती.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .