वेडू पण आपले ते जुने प्रेमाचे दिवस
आठवले की मन तासनतास
त्या प्रेमात रमून जात.
तुझं ते शांतपणे प्रेम करणं
ना कुठला धुसमुळे पणा.
ना वारंवार भेटण्याच्या आणाभाका
ना रोजच्या तासनतास गप्पा.
शांतपणे येणार हसून पाहात
निघून जाणार. ना कुठली अपेक्षा.
तुझ्या त्या जुन्या प्रेमाच्या आठवणी
मनाला नेहमी छान वाटतात.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️©️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .