Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, January 19, 2022

तुच जगवणारी

राणी तूच तर मला हसायला शिकवले
माझ्या स्वप्नांना जगायला शिकवले
दुःखावर मात करून चालायला शिकवले
विचारांच्या चक्रातून बाहेर काढले.
स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले.
समाजात ताट मानाने राहायला शिकवले
माझा मान सन्मान मला परत मिळवून दिला.
माझ्या जीवनात येऊन माझं भाग्य तू उजळले.
हिमतीने लढा देण तुझ्या मुळे शक्य झालं.
मला माणसातील माणुस तुच तर बनवलं.
तूच तर होती माझ्या जीवनाची शिल्पकार
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time