तुझ्या माझ्या मैत्रीला हवे काय
आपली मैत्री विश्वासाने जपू या
आपल्या मैत्रीच्या नात्याला
चार चॉंद लावू या.
मैत्रीच्या परिभाषेत अपेक्षा काहीच नसते.
एकमेकांना समजून घेऊन
अनंता पर्यंत साथ देणे
एवढंच बंधन असते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .