एक कलाकार आहोत
भूमिका कोणतीही असो आनंदाची असो
अगर दुःखानी भरलेली या भूमिकेत
आपण ती छान रंगवायची.
बाकी सगळं तो कर्ता करविता आहे.
त्यांच्या स्वाधीन करायचे.
किती ही दुःख असले तरी
चेहऱ्यावर हसरा मुखवटा घालून जगावे लागते.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .