कधीच नाही केला कुठला हट्टाहास
खोटे बोलून कधीच केले नाही कुठले काम.
कॉलेज,ICWA,चे क्लास त्यातून मिळाला वेळ तर केला त्यांने ऑफिस मध्ये अकाउंट चे काम करायचा.
आज वयाच्या ३४ व्या वर्षी बॅंकेत तो उच्च पदावर कामाला आहे. पण करत नाही कधीच त्याचा कामाचा गैरवापर नेटाने काम करतो दरवर्षी पुरस्कार मिळवतो.
माझे अहो ही होते माझा अभिमान
व्यवहारातच्या व इतर बऱ्याच गोष्टी होत्या त्या बाबतीत मी जे सांगितले ते त्यांनी ऐकायचे आणि कबूल ही केलं तुझं ऐकलं व तू मला मी तुला साथ दिली म्हणून आज मी निवांत आहे. सुखाचे क्षण भोगत आहे.झोपाळ्यावर झुलत आहे. तुझं ऐकलं नसतो तर काय झालं असतं माहित नाही...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .