गडबड माझी झाली.
काय करू काय नको
असे मला झाले.
तुला समोर पाहून
काहीच मला सुचेना
तू च माझी गडबड पाहून
मिठीत मला घेतले.
शांत हो म्हणून
डोळ्यांनीच खूनावले
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️
राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️
No comments:
Post a Comment
(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .