Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, May 22, 2022

तुझ्या शिवाय

तुझ्या शिवाय मी कसे जगते
माझं मलाच माहिती रे
या एवढ्या मोठ्या जगात
कसं वावरते 
माझं मलाच माहिती रे
तुझी सोबत होती
तुझी साथ होती.
कसलीच भीती नव्हती.
ताठ मानेने उभी होती.
तुझ्या शिवाय हे जग ही
मला टोकते रे
तुझ्या शिवाय श्वास चालू आहे
म्हणून जगायचं आहे.
शेवटचा स्पाॅट येतं
म्हणून चालायचं आहे
तुझ्या शिवाय जगणं म्हणजे
जगणं नाही ती तर 
एक खूप मोठी शिक्षा आहे...
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time