Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, May 21, 2022

वेडूच नातं

वेडू आपल नातं 
निर्जीव झालं तरी 
मी जपून ठेवलं रे
प्रेमाच खतपाणी रोजच
त्याला घालते.
ओंजारून गोंजारुन 
फुलवत सजीव त्याला ठेवते..
मुक्तछंद काव्या
मेघा...✍🏻✍🏻©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time