प्रेमाने गोजरून काळजी घे.
मला खतपाणी दे, दिवाबत्ती कर
मला थोडासा वेळ दे.
तुझ्या संस्कारची उधळण कर.
तुझ्या अंगणाची शोभा वाढवीन
तुझ्या घराला प्रसन्न करेन
तुझ्या घरात शुद्ध हवा ठेवेल.
तुझं मन प्रसन्न ठेवीन.
माझ्या सोबत तुझ्या
अंगणी कॄष्ण पण डोलेल
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
खूप सुंदर👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान एका स्त्री ला तुळशीची उपमा अप्रतिमच....👌👍✍️🌹
ReplyDeleteसुंदर आणि भावनिक हाक...!✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय भावनिक
ReplyDelete