Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Tuesday, September 28, 2021

अंगण

मी एक तुळस अंगणात तुझ्या उभी
प्रेमाने गोजरून काळजी घे.
मला खतपाणी दे, दिवाबत्ती कर
मला थोडासा वेळ दे.
तुझ्या संस्कारची उधळण कर.
तुझ्या अंगणाची शोभा वाढवीन
तुझ्या घराला प्रसन्न करेन
तुझ्या घरात शुद्ध हवा ठेवेल.
तुझं मन प्रसन्न ठेवीन.
माझ्या सोबत तुझ्या 
अंगणी कॄष्ण पण डोलेल
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️




4 comments:

  1. खूप सुंदर👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान एका स्त्री ला तुळशीची उपमा अप्रतिमच....👌👍✍️🌹

    ReplyDelete
  3. सुंदर आणि भावनिक हाक...!✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. अतिशय भावनिक

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time