Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Wednesday, September 29, 2021

प्रेम

तुझ्या बद्दल किती विचार आले.
तुझ्या वर प्रेम असूनही
मी काहीच सांगू नाही शकले.
मी अलिप्त राहूनच
तुझ्या वर मनापासून प्रेम केले.
तू ही काही बोलला नाही.
तू ही अलिप्त राहूनच
माझ्या वर प्रेम केलं
आपल्या आयुष्याच्या 
सारीपाटा वर
प्रेमाच गणित नाही सुटले.
तुझ्या वर प्रेम आहे.
हे तुला सांगायला हवं होतं का
आता तुझं चूक माझं बरोबर
करून काय उपयोग.
आयुष्यात तू भेटला नाही.
हि सर मनात ठेवूनच
सरणावर चढायचं आहे.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️


5 comments:

  1. अप्रतिम रचना 👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर...

    ReplyDelete
  3. अप्रतिम ...!!
    मेघांनी ... खूपच छान अप्रतिम काव्य रचना ..🌷
    🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷
    आबा 🙏

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time