Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Monday, October 11, 2021

पहाट

पहाटेचा थंड वारा
    तू आणि मी 
धुकं हे दाट दाटलेले
त्यातून वाट काढत.
रूसलेल्या रवीला
विनवून सांगते.
रंगाची उधळण करायला.
प्रसन्न ती पहाट करायला.
मेघा...✍️✍️




 


8 comments:

  1. खुपच सुंदर...

    ReplyDelete
  2. लई भारी लिहलंय मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  3. वाहहह... खुप छान लीहीलय....👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete
  5. अप्रतिम 👌
    सुंदक्षच....!!👌
    आंबा🙏

    ReplyDelete
  6. व्वा अप्रतिमच लिहीलयस 👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  8. खूपच सुंदर 👌👌👌👌

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time