तुझ्या आठवणी हद्दपार करण
सोप आहे का?
आपली इतक्या वर्षांची सोबत
अशी विसरण सोपं आहे का?
पावलोपावली क्षणोक्षणी तुझी
आठवण येते.
प्रत्येक क्षणात तुझ्याच आठवणी आहेत.
प्रत्येक श्वासात तुझंच नाव आहे.
लोकांना सांगणे सोप आहे.
विसर सर्व मागचं पुढंच पुढे बघ
पण तसं नसतं रे
ज्यांच जळत त्यालाच कळतं.
हि म्हण खरी आहे.
किती जरी विसरू म्हटले तरी
मनातल्या वेशींना मात्र ते मान्य नसत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
अप्रतिम सुंदर काव्य
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌👌👌
ReplyDeleteखुपच भावस्पर्शी रचना... अप्रतीम...��������
ReplyDeleteह्दयस्पर्शि...रचना
ReplyDeleteअतिशय भावस्पर्शी रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteहृदयस्पर्शी रचना 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteखूप छान👌🏻👌🏻
ReplyDeleteअगदी खरं लिहीलयस 👌🏼👌🏼🙏🏼🙏🏼
ReplyDelete