Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Saturday, October 09, 2021

तुझी मिठी

सखी माझ्या वेदनेला
तुझी फुंकर असावी.
रात्र लवकर संपवून 
पहाट लवकर व्हावी.
तुझ्या माझ्या मिलनाची
चाहूल मज लागली.
रात्रीच्या स्वप्नी
तु कानी कुजबुजून गेली.
तुझ्या माझ्या आयुष्याला
ओळख नविन मिळावी.
पहाटेच्या गारव्यात
वेदनेला फुंकर घालत
तुझी गोड मिठी असावी.
मुक्तछंद काव्या
  मेघा...✍️✍️


6 comments:

  1. सुंदर काव्यलेखन सखी ✍️🌟👌👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना ����������

    ReplyDelete
  3. छान रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. अप्रतिम सुंदर रचना मॅम

    ReplyDelete
  5. खूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time