तुझी फुंकर असावी.
रात्र लवकर संपवून
पहाट लवकर व्हावी.
तुझ्या माझ्या मिलनाची
चाहूल मज लागली.
रात्रीच्या स्वप्नी
तु कानी कुजबुजून गेली.
तुझ्या माझ्या आयुष्याला
ओळख नविन मिळावी.
पहाटेच्या गारव्यात
वेदनेला फुंकर घालत
तुझी गोड मिठी असावी.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️
सुंदर काव्यलेखन सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteसुंदर रचना मॅडम!
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना ����������
ReplyDeleteछान रचना 👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर रचना मॅम
ReplyDeleteखूपच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDelete