Title of the document Megha - Welcome to-Kavyapushpa.Kavitri Megha " Thanks..! .

Sunday, January 16, 2022

कर्तव्य

आपले कर्तव्य आपण करावे
कर्तव्य करताना किती ही संघर्ष
करावा लागला तरी मागे हाटू नये.
कर्तव्य आणि संघर्ष ची एकदा जोडी
जमली की ध्येय आकर्षण होतो.
ध्येयाचा झेंडा एकदा का फडकवला की
आपल्या कर्तव्याचे व संघर्षाचे जीवन
सार्थक होते.
कर्तव्य संघर्ष मिळून ध्येयाचा गोडवा
पूर्ण होतो. आणि या सर्वांतून मिळून
आयुष्यच आपलं गोड होत.
मुक्तछंद काव्या
मेघा...✍️✍️©️®️


No comments:

Post a Comment

(No Comment ) या ठिकाणी click करून आपण समीक्षा नोंदवू शकता.Publish Button वर click करून .

Title

वनवास (चारोळी)

राणी तू माझ्या... घरातील बॉस... तुझ्या शिवाय... जगणं ग वनवास... मेघा...✍🏻✍🏻©️®️

All time